Rahul Narwekar: नार्वेकरांकडून अप्रत्यक्षपणे स्वतःच्या उमेदवारीची घोषणा

नार्वेकरांकडून अप्रत्यक्षपणे स्वतःच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
Sakshi Patil

नार्वेकरांकडून अप्रत्यक्षपणे स्वतःच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. शिवडी येथील महिला मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. 'लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात' असं ते म्हणाले. शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांवर टीका करताना नार्वेकरांने स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केली.

लोकप्रतिनिधींनी सातत्याने लोकांमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात. तुम्ही तुमच्या खासदाराला कितीवेळा पाहिले? लोकप्रतिनिधीचे कर्तव्य मी येत्या काळात दाखवून देईल, असं नार्वेकर म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com