अंतरवाली सराटीतील दगडफेकीमागे राजेश टोपे?

अंतरवाली सराटीतील दगडफेकीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.
Published by :
Team Lokshahi

अंतरवाली सराटीतील दगडफेकीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार राजेश टोपे यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. टोपेंच्या पीएचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com