मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब आज अर्ज दाखल करणार

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब आज अर्ज दाखल करणार
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई पदवीधरसाठी अनिल परब आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनिल परब आज अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

नुकतीच राज्यामध्ये लोकसभेचं मतदान झालं आहे. आता लोकसभेच्या निकालाकडे लक्ष लागले असतानाच दुसरीकडे मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com