Anil Parab on Shiv Sena MLA Disqualification : आमदार अपात्रतेबाबत अनिल परबांचा मोठा दावा

आमदार अपात्रतेबाबत उद्या सुनावणी होणार आहे. यावर 15 दिवसात निर्णय द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली आहे.
Published by  :
Team Lokshahi

आमदार अपात्रतेबाबत उद्या सुनावणी होणार आहे. यावर 15 दिवसात निर्णय द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र झाल्यानंतर तोच निर्णय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला देखील लागू होतो. त्यामुळे सरकार कोसळणार असा दावा परबांनी केला आहे. आरक्षणावरून कुणबी विरुद्ध मराठा, ओबीसी विरुद्ध मराठा वादामुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडण्याची लक्षणे आहेत. सरकारने तात्काळ इंपिरिकल डाटा तयार करावा. इंपिरिकल डाटा असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com