Anil Patil : "कुणबी नोंदी मोठ्या संख्येनं आढळल्याने ओपनसारखीच ओबीसीत स्पर्धा वाढणार"

मराठा समाजाच्या ओबीसी समावेशानं ओबीसी आरक्षणासाठी तीव्र स्पर्धा होईल अशी भीती मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Published by :
Team Lokshahi

मराठा समाजाच्या ओबीसी समावेशानं ओबीसी आरक्षणासाठी तीव्र स्पर्धा होईल अशी भीती मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. सध्या 70 टक्के मराठा समाजाकडे ओबीसी दाखले आहेत. सगळ्याच मराठा समाजाकडे ओबीसी दाखले झाल्यास खुल्या गटासारखी ओबीसींची अवस्था होईल असंही पाटील म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com