Special Report : Niranjan Davkhare On Ganpat Gaikwad : आमदार डावखरेंच्या भेटीमुळं पोलीस दबावात?

शिवसेना नेत्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या गणपत गायकवाड यांना ज्या कळवा पोलीस ठाण्यात आणलंय त्याच पोलीस ठाण्यात आलेल्या निरंजन डावखरेंनी भेट दिल्यानं वाद निर्माण झालाय.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना नेत्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या गणपत गायकवाड यांना ज्या कळवा पोलीस ठाण्यात आणलंय त्याच पोलीस ठाण्यात आलेल्या निरंजन डावखरेंनी भेट दिल्यानं वाद निर्माण झालाय. जवळपास तास-दीडतास निरंजन डावखरे कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात होते. निरंजन डावखरेंच्या पोलीस ठाण्यात येण्यानं पोलिसांवर दबाव तर आणला जात नाही ना अशी चर्चा सुरु झालीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com