व्हिडिओ
Jalgaon: उपचारानंतर एकनाथ खडसेंचे जळगावमध्ये आगमन
उपचारानंतर एकनाथ खडसे यांचे जळगाव मध्ये आगमन झाले होते.
उपचारानंतर एकनाथ खडसे यांचे जळगाव मध्ये आगमन झाले होते. भुसावळ रेल्वे स्थानकावर एकनाथ खडसे यांचे कार्यकर्त्यांकडून व समर्थकांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांचे तसेच जनतेचे प्रेम व शक्ती माझा मागे असल्याने उत्साहाने काम करण्याची संधी मला मिळाली असल्याचे मत खडसेंनी व्यक्त केले.