Ashok Chavan : अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार, भाजप आजच राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार?

अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार असल्याचे कळत आहे. अशोक चव्हाण उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार असल्याचे कळत आहे. अशोक चव्हाण उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी आजच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना सुद्धा भाजपकडून राज्यसभेची संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com