Atul Save on Thackeray : आमंत्रण फक्त राम भक्तांना; भाजप मंत्र्याचा उद्धव ठाकरेंना टोला

राम मंदिरावरुन अतुल सावे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
Published by :
Team Lokshahi

राम मंदिरावरुन अतुल सावे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आमंत्रण फक्त रामभक्तांनाच असेल, असा निशाणा अतुल सावे यांनी साधला आहे. रामभक्त असाल तर नक्की आमंत्रण येईल, असेही अतुल सावेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com