Babasaheb Deshmukh: बाबासाहेब देशमुख यांचा भाजपला पाठिंबा? शेकाप महाविकास आघाडीची साथ सोडणार?

बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे का? शेकाप महाविकास आघाडीची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण.
Published by :
Team Lokshahi

सांगोल्यातले शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांचा भाजपला पाठिंबा असण्याची शक्यता आहे. शेकापचे एकमेव आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आज सागर निवासस्थानी जात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर बाबासाहेब देशमुख यांनी महा विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत फडणवीस यांना पाठिंबा दर्शवल्याच्या चर्चांना उधाण आलं. परिणामी, या भेटीमागील नेमकं सत्य काय? असा प्रश्न समोर येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com