Manoj Jararange Patil : सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली जरांगेंची भेट

सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. बच्चू कडू आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा यावेळी झाली.
Published by :
Team Lokshahi

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून आहेत. २० जानेवारीला ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. तत्पूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाकडून त्यांची समजूत काढण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. आजही सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. बच्चू कडू आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा यावेळी झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com