व्हिडिओ
आमदार बच्चू कडू मनोज जरांगेंच्या भेटीला
शिष्टमंडळाच्या प्रतिक्षेनंतर बच्चू कडू आता मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
शिष्टमंडळाच्या प्रतिक्षेनंतर बच्चू कडू आता मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आज बच्चू कडूंनी रुग्णालयात जावून मनोज जरांगेनची भेट घेतली आहे.