Thane: मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात बॅनरबाजी

ठाणे शहरात दर दिवसाला अनोख्या पद्धतीची बॅनरबाजी रंगताना दिसून येत आहे.
Published by :
Team Lokshahi

ठाणे शहरात दर दिवसाला अनोख्या पद्धतीची बॅनरबाजी रंगताना दिसून येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटा कडून जोरदार बॅनरबाजी कळवा मुंब्रा विधानसभेट करण्यात आली आहे. या बॅनरवर दादा समर्थक माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांचा क्रिकेट खेळतानाचा फोटो व बॅटवर फिक्स एमेले तर चेंडूच्या रूपात आव्हाडांना उडवण्याचा फोटो लावण्यात आला आहे. त्याच्याच खाली हा माज जनताच उतरवेल असा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com