Beauty Parlours Price | नव्या वर्षात सलून, ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये होणार वाढ Lokshahi News

नव्या वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये 25 ते 30 टक्के वाढ होणार, महाराष्ट्र सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय.
Published by :
shweta walge

नव्या वर्षात केशकर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. दाढी कटींगसह ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये 25 ते 30 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतला आहे. सलुनसाठी लागणाऱ्या वस्तू आणि जीएसटी दरांमुळे वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com