Beed Sarpanch Case | बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट, ‘त्या’ दोघांच्या भेटीचा CCTV Video व्हायरल

बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या भेटीचा CCTV व्हिडिओ व्हायरल
Published by :
shweta walge

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस होत आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला होता. त्याच अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसापूर्वीच निलंबन करण्यात आले. तर पीएसआय राजेश पाटील आणि या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे केज शहरातील बसंत बीहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटले. त्याचाच सीसीटिव्ही व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com