Kolhapur: बेलदार समाजाचा मंत्रायलावर मोर्चा, कोल्हापूर ते मुंबई काढणार पायी मोर्चा

बेलदार समाजाचा मंत्रायलावर महामोर्चा होणार आहे. कोल्हापूर ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.
Published by :
Team Lokshahi

बेलदार समाजाचा मंत्रायलावर महामोर्चा होणार आहे. कोल्हापूर ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी बेलदार समाज आक्रमक झालेला आहे. आरक्षणाची मागणी आणि यासह विविध मागण्यांसाठी बेलदार समाज पायी मोर्चा काढणार आहे.

बेलदार समाजाच्या मागण्या काय आहेत?

बेलदार समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे.

संत यशवंत बाबा स्मारकाची उभारणी करावी.

बेलदार समाजाला सरकारी सवलती मिळाव्या.

दगडी खाणीसाठी सरकारी जमिनी मिळाव्या.

जातीच्या दाखल्यासाठी 1961 च्या पुराव्याची अट नको.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com