व्हिडिओ
बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप; CM Eknath Shinde काढणार तोडगा
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे.
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. अद्यापही बेस्टकडून तोडगा नाही. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. संपकऱ्यांचा दादरच्या प्लाझा ते वडाळा आगरावर मोर्चा काढणार आहेत. बेस्ट कर्मचार्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. बेस्टचे कंत्राटी कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत. सोमवार असल्यामुळे बस अभावी नोकरदारांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.