Baramati Grampanchayat Election Result : भोंडेवाडी ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यातील मोजणी संपली.
Published by  :
Team Lokshahi

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यातील मोजणी संपली. बारा गावांची मतमोजणी पूर्ण झाली, यामध्ये अजित पवार गटाने बाजी मारली आहे. कोल्हापुरच्या भुदरगडमधील पिंपळगाव ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे आली आहे. पिंपळगावात सरपंचही राष्ट्रवादीचाच निवडून आला आहे. राष्ट्रवादी 5 जागा, तर शिवसेना 4 जागांवर निवडून आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com