Big Breaking: शिंदे, फडणवीसांना अडकवण्याचे आदेश? ACP पटेलांचा मोठा दावा

शिंदे आणि फडणवीसांना अडकवण्याचे आदेश दिले गेले आहेत का? ACP पटेलांचा मोठा दावा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.
Published by :
Team Lokshahi

हाय कोर्टात पेन ड्राईव्ह बॉम्बचा दावा करण्यात आला आहे, तर शिंदे, फडणवीसांना अडकवण्याचे आदेश? ACP पटेलांनी स्टींग ऑपरेशनचा मोठा दावा केला आहे. मविआवर ACP पटेलांनी आरोप केला.

यादरम्यानचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते स्टींग ऑपरेशनबद्दल बोलताना दिसत आहेत. तसेच ते असं देखील म्हणत आहेत यात शिंदे, फडणवीस यांची नाव घेण्यात आली आहेत. शिंदे फडणवीसांना अडकविण्याचं षडयंत्र रचलं होतं असं देखील ते म्हणतं आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com