Mahesh Gaikwad : मोठी बातमी! महेश गायकवाड यांना मिळाला डिस्चार्ज

महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट आहे. महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट आहे. महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाला आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होता. गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. शिवसेना कार्यकर्ते व महेश गायकवाड यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. तसेच गायकवाडांच्या समर्थकांकडून जंगी स्वागत करण्यात आलं आहे. कल्याण पश्चिम येथील स्वामी समर्थ मठामध्ये महेश गायकवाड यांनी दर्शन घेतले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com