Nandurbar: राहुल गांधी नंदूरबारमध्ये येताच काँग्रेसला मोठा धक्का

राहुल गांधी नंदूरबारमध्ये येताच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राहुल गांधी नंदूरबारमध्ये येताच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नंदूरबारचे माजी पालकमंत्री पद्माकर दळवी भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. माजी क्रिडामंत्री कॉंग्रेसचे नेते म्हणून वळवींची कामगिरी राहिलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com