NCP MLA disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीत मोठा ट्विस्ट

राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीत मोठा ट्विस्ट आला आहे. पक्षांतर्गत निवडणूका झालेले पुरावे गहाळ झाल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहेत.
Published by :
Team Lokshahi

राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीत मोठा ट्विस्ट आला आहे. पक्षांतर्गत निवडणूका झालेले पुरावे गहाळ झाल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहेत. आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी सुरु आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी मोठी अपडेट आहे. त्यामुळे राहूल नार्वेकर नेमकी कोणती भूमिका घेणार आहेत, नेमकी कशाप्रकारे पुढे उलट तपासणी केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com