नामदेव जाधवांच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी मोठी अपडेट

नामदेव जाधवांवरील शाई फेक प्रकरणी 10 ते 15 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by  :
Team Lokshahi

प्राध्यापक नामदेव जाधवांवरील शाई फेक प्रकरणी 10 ते 15 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीका केल्याने नामदेवराव जाधव यांना काळं फासण्याचा प्रकार पुण्यात घडला होता. यासंबधी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव जाधव यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com