Biopic On Manoj Jarange यांचा जीवनप्रवास घरोघरी पोहोचणार, लवकरच येणार चित्रपट नाव ही ठरलं

जरांगे यांचं शिस्तमंडळ हे चर्चा करण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहे.
Published by  :
Team Lokshahi

जरांगे यांचं शिस्तमंडळ हे चर्चा करण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहे. 16 -17 जणांचं हे शिस्तमंडळ असेल. आकडा इकडे तिकडे होऊ शकतो अशी माहिती स्वतः जरांगे पाटील यांनी दिली आहे. तर हे शिस्तमंडळ मुखमंत्र्यांची भेट घेणार आहे. यामध्ये वकील, अभ्यासक, आंदोलक शेतकऱ्यांचा समावेश असेल. सरसकट मराठा - कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जातेय आणि ती चर्चा करण्यासाठी आता ही भेट असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com