Ahilyabai Holkar Jayanti: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 12 वाजता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या समवेत महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार निलेश लंके यांनी देखील महापूजेत सहभाग घेऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच रात्री 12 वाजता आमदार रोहित पवार यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली यावेळी आमदार रोहित पवार व निलेश लंके पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com