बाहेर आंदोलन, आत वाढदिवस साजरा; आदिवासी विकास विभागात नेमकं चालंलय काय?

नाशिकमधून आदिवासी विभागाच्या उपाययुक्तांचं कार्यालयात बर्थडे सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. आदिवासी विभागाच्या उपाययुक्तांचं बर्थडे सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Published by :
Team Lokshahi

नाशिकमधून आदिवासी विभागाच्या उपाययुक्तांचं कार्यालयात बर्थडे सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. नाशिकच्या आदिवासी विकास विभागाचे उपआयुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धुमडाक्यात साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. यामुळे अधिकारी तुपाशी, गोरगरीब आदिवासी उपाशी असं चित्र यावेळी पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com