Maharashtra: भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा घेणार राज ठाकरेंची भेट

भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.
Published by :
Sakshi Patil

भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुद्धा ते संवाद साधणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com