व्हिडिओ
BJP Mission Lotus | 'पुन्हा मिशन लोटस'; भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत | Marathi News
भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन लोटस' राबवण्याच्या तयारीत, मविआतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा
भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. विधानसभेतील दारुण पराभवानंतर मविआतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची वरिष्ठ सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती आहे. लवकरच मविआतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन लोटस' राबवले जाणार असल्याचीही चर्चा रंगत आहे.