Ganpat Gaikwad Case : भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काल शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला.
Published by :
Team Lokshahi

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काल शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. महेश गायकवाडांवर एकूण सहा गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com