व्हिडिओ
Nitesh Rane : मस्ती कराल तर तुम्हाला पाहून घेऊ; भाजप आमदार नितेश राणेंची पोलिसांना दमबाजी
भाजप आमदार नितेश राणेंची पोलिसांना दमबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजप आमदार नितेश राणेंची पोलिसांना दमबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे. लव जिहादबाबत बोलताना भर सभेत पोलिसांना दम देण्यात आला आहे. लव जिहादची तक्रार अर्ध्या तासात घ्या अन्यथा पोलीस ठाण्यात गोंधळ घालू. नितेश राणेंनी सांगलीतील सभेत पोलिसांना थेट इशारा दिला आहे. राज्यात सरकार हिंदूंचं आहे, मस्ती कराल तर पाहून घेऊ, अशा ठिकाणी बदली करु की बायकोलाही फोन लावता येणार नाही असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.