Graduate Election : कोकण पदवीधर जागेवर भाजप-मनसे लढत होणार

Graduate Election : कोकण पदवीधर जागेवर भाजप-मनसे लढत होणार

कोकण पदवीधर निवडणुकीवरुन महायुतीत मतभेद सुरू आहे.
Published by :
Sakshi Patil

कोकण पदवीधर निवडणुकीवरुन महायुतीत मतभेद सुरू आहे. मनसे ज्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यांचा प्रचार देखील केला होता, पण आता कोकण पदवीधर जागेवर भाजप आणि मनसेमध्ये लढत पाहायला मिळत आहे.

अभिजीत पानसे विरुद्ध निरंजन डावखरे अशी लढत होणार. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडेंना यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. मुंबई स्नातक पदवीधरसाठी किरण शेलार यांना संधी देण्यात आहे. तर कोकण विभागा स्नातक पदवीधरसाठी निरंजन डावखरे यांना संधी देण्यात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com