BMC: मुंबईत पावसाचा हाहाकार मनपा आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. पाणी साचलेल्या भागांचा आढावा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी घेतलेला आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंबई झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. तर पाणी साचलेल्या भागांचा आढावा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी घेतलेला आहे. तसेच पाणी साचलेल्या भागांमध्ये ज्या नागरिकांना मदत हवी आहे त्या नागरिकांपर्यंत मदत पोहचवली जात आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षातून म्हणजेच कंट्रोल रुममधून याचा आढावा घेतला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com