Rohit Pawar NCP Melava: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी गटाचा आज मेळावा, रोहित पवारांची प्रतिक्रिया

आज पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. बालेवाडीत अजित पवारांचा तर मेळाव्याला छगन भुजबळांसह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

आज पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. बालेवाडीत अजित पवारांच्या मेळाव्याला छगन भुजबळांसह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे मार्केटयार्डमध्ये शरद पवार गटाचं संजीवनी आरोग्य मित्र प्रदेश डॉक्टर सेलचा कार्यक्रम सुरू होत आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे. याच पार्श्वभूमीवर रोहीत पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com