Jalgaon : जळगावमध्ये तीन मजली इमारत कोसळली

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात एक जुनी 3 मजली इमारत कोसळली आहे.
Published by  :
Team Lokshahi

जळगाव: जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात एक जुनी 3 मजली इमारत कोसळली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार महापौर जयश्री महाजन यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी व महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तात्काळ बचाव कार्य करत कोसळलेल्या इमारती खालून तीन जणांना वाचवण्यात प्रशासनास यश आले असून अद्याप एक वृद्ध महिला इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली असल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com