Video : औरंगाबाद -अहमदनगर महामार्गावर द बर्निंग बसचा थरार

अहमदनगर महामार्गावर द बर्निंग बसला आज सकाळी भीषण आग लागली आहे.

औरंगाबाद : सचिन बडे | अहमदनगर महामार्गावर द बर्निंग बसला आज सकाळी भीषण आग लागली आहे. ही बस नागपूर येथून आली होती. हिमालया ट्रॅव्हल्स कंपनीची बस आहे. बसमध्ये प्रवासी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीमध्ये अर्ध्याहून जास्त बस जळून खाक झाली आहे.

शहरातील बाबा पेट्रोलपंपावर प्रवाशी उतरल्यानंतर डिझेल भरायला जात बस जात असताना ही थरारक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com