व्हिडिओ
Avinash Jadhav | अविनाश जाधवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
मनसे नेते अविनाश जाधवांसह 11 जणांवर पालघरमध्ये गुन्हा दाखल. नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर.
मनसे नेते अविनाश जाधवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर मनसे जिल्हाअध्यक्षासह त्याच्या भावाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघरमधील सातपाटी पोलीसांकडून घटनेचा अधिक तपास सुरु असून अविनाश जाधवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.