Jayashree Thorat | जयश्री थोरातांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; आचारसहिंतेंचा भंग केल्याचा गुन्हा

संगमनेरच्या संकल्प मेळाव्यात जयश्री थोरातांवर आचारसहिंतेंचा भंग केल्याचा गुन्हा दाखल; काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
Published by :
shweta walge

संगमनेरच्या संकल्प मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर संगमनेरमधील वातावरण तापले आहे. या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, मात्र त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या करत विरोध दर्शवला होता. त्यावरुनच आज डॉ. जयश्री थोरात यांच्यावर जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com