Jejuri Champashashthi : जेजुरी गडावर चंपाषष्ठीच्या उत्सवाची सांगता; भाविकांची मोठी गर्दी

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गेल्या सहा दिवसापासून चंपाषष्ठी उत्सवाला सुरू आहे.
Published by :
Team Lokshahi

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गेल्या सहा दिवसापासून चंपाषष्ठी उत्सवाला सुरू आहे. या उत्सवाची आज सांगता होणार असून राज्यभरातून लाखो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं. खंडेरायाला भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवुन या उत्सवाची सांगता होते. याबाबत चंपाषष्ठी उत्सव नेमका काय असतो. मार्तंड मल्हारीचा पूजेचा नित्यक्रम कसा असतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com