Weather Update: पावसाचं कमबॅक कधी? हवामान विभागाने दिले अपडेट

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जातेय.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्रात पुन्हा एकदा 18 ऑगस्टनंतर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता, विदर्भ आणि कोकण विभागातील काही भागात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे, पण स्पष्ट नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com