Sanjay Raut : 'चंद्राबाब नायडू, नितीश कुमार अतृप्त आत्मे,' राऊतांचा एनडीए सरकारवर हल्लाबोल

संजय राऊत यांनी एनडीए सरकारवर हल्लावोल केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

संजय राऊत यांनी एनडीए सरकारवर हल्लावोल केला आहे. चंद्राबाब नायडू, नितीश कुमार अतृप्त आत्मे आहेत असे संजय राऊत म्हणाले. एनडीएमधील अतृप्त आत्म्याला शांत करा असेही संजय राऊत म्हणाले. तर संजय राऊतांनी पंतप्रधान मोदी यांना हा सल्ला दिला आहे. लोकांची इच्छा असेपर्यंतच मोदी सरकार असेल असंही राऊतांनी म्हटलं आहे. तर मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम मंत्री नाही असंही राऊतांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com