Chandrakant Patil : बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपची रणनिती ?

चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट.
Published by :
Team Lokshahi

बारामती लोकसभा जिंकण्याकरीता पुण्याचे पालकमंत्री पद सोडल्याचे वक्तव्य उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मोठ्या कामाकरिता ही छोटी तडजोड केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नाराज न होता बारामती लोकसभा मतदारसंघात कामाला लागा, असे आवाहनही चंद्रकांत पाटलांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com