Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण

चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे आणि दानवेंना चॉकलेट दिल्याचा पाहायला मिळतंय.
Published by :
Dhanshree Shintre

चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे आणि दानवेंना चॉकलेट दिल्याचा पाहायला मिळतंय. अनिल परब यांनाही पेढा भरवत शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे आज विधिमंडळ परिसरात आले होते. त्यांचे इतर सहकारी असताना चंद्रकात पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

अनिल परब हे मुंबईमधून पदवीधर संघामध्ये उमेदवार होते आणि त्यांचं भवितव्य कालच मतदानाद्वारे मतभेदीमध्ये कैद झालं आहे. आता ते निवडणुन येणार की नाही ते येत्या दिवसांत स्पष्ट होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com