Ajit Pawar Vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात शीत युद्ध?

चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Published by :
Team Lokshahi

चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे अजित पवार यांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मे महिन्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना 3 महिन्यांनंतरही मंजुरी मिळाली नसल्याची तक्रार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com