Maratha Reservation : 'घेतलं घेतलं... आरक्षण घेतलं' म्हणत वाशीमध्ये मराठा आंदोलकांचा जल्लोष

मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्यानंतर वाशीमध्ये सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्यानंतर वाशीमध्ये सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे.मराठा आंदोलकाचा जल्लोष पाहायला मिळतोय. वाशीमध्ये 'घेतलं घेतलं... आरक्षण घेतलं' म्हणत मराठा आंदोलकांचा हा जल्लोष करण्यात येतोय. आरक्षणबाबतच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील विजयाचा गुलाल उधळत आहे. मनोज जरांगे पाटील विजयाची सभा घेणार आहेत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहचणार आहेत. त्यामुळे सगळ्यांच लक्ष वाशीमध्ये नेमके काय चालू आहे याकडे लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com