Chhagan Bhujbal | आंबेडकरांचा 'तो' सल्ला, भुजबळ काय म्हणाले पाहा?

प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : छगन भुजबळांनी कॅबिनेटमध्ये मांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसीसाठी राजीनामा द्यावा, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. ओबीसींच्या प्रश्नांपुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही, असे भुजबळांनी म्हंटले आहे. मंत्रिमंडळात ठेवायचे की नाही हे पक्षाने ठरवावं, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com