Special Report: छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

छगन भुजबळांना येणाऱ्या धमक्यांचं सत्र काही थांबत नाहीये. छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलंय. नाशिकच्या भुजबळांच्या कार्यालयात हे धमकीचं पत्र आल्याचं सांगण्यात येतंय.
Published by :
Team Lokshahi

छगन भुजबळांना येणाऱ्या धमक्यांचं सत्र काही थांबत नाहीये. छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलंय. नाशिकच्या भुजबळांच्या कार्यालयात हे धमकीचं पत्र आल्याचं सांगण्यात येतंय. पत्रात भुजबळांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती देत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी केलीय

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com