Chhatrapati Sambhaji Nagar Doctor Strike : संभाजीनगर मनपा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी संपावर

छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या डॉक्टरांचा आणि कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याची बातमी समोर येत आहे.
Published by  :
Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या डॉक्टरांचा आणि कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याची बातमी समोर येत आहे. सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी महापालिकेच्या 271 अधिकाऱ्यानी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. आणि यामुळे दर दिवशी सुमारे दोन हजार रुग्ण बिना उपचाराचे परत जात आहेत. महानगरपालिकेच्या डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे याचा परिणाम रुग्णसेवेवर हॉट असल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com