Chhatrapati Sambhaji Nagar Rada : छत्रपती संभाजीनगरात व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये राडा

छत्रपती संभाजी नगरात व्यापऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये राडा झाला आहे.
Published by :
Team Lokshahi

छत्रपती संभाजी नगर: छत्रपती संभाजी नगरात व्यापाऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये राडा झाला आहे. शेतकऱ्यांच्या काही गाड्यांतील कांद्याचा लिलाव करत नसल्याने लासुर स्टेशनच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी कांदा मार्केट यार्ड मधील धरमकाटा बंद पाडला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com