CM Eknath Shinde : 'माझाही कार्यक्रम करण्याचा विचार होता' मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा दावा केल्याचे समोर आलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा दावा केल्याचे समोर आलं आहे. भाजपचे 20-30 आमदार फोडण्याचा ठाकरेंचा डाव होता असे शिंदे म्हणाले. कारस्थान करताना माझाही कार्यक्रम करण्याचा विचार होता असेही शिंदेंनी म्हटलं आहे. तर पक्ष आणि शिवसैनिक गेलं याचं ठाकरेंना देणं-घेणं नव्हतं असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एका मराठी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदेंनी हा हल्लाबोल केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com