CM On Viral Video: व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळालं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वीचा असल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी या तिघांमध्ये झालेल्या संभाषणावरून विरोधकांनी परखड शब्दांत टीका करायला सुरुवात केल्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर येत यासंदर्भात खुलासा केला आहे. तेव्हा नेमकं काय घडलं होतं, याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com